मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनेचे जेष्ठ नेते लिलाधर डाके यांची सदिच्छा भेट घेतली आहे. त्यानंतर ते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. डाके हे शिवसेनेचे जेष्ठ नेते आहेत, सेना वाढवण्यात त्यांचा मोठा हात आहे असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्याचबरोबर संजय राऊतांनी सत्तांतराबद्दल केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी टोला लावला आहे.
#MaharashtraPolitics #DevendraFadnavis #SupremeCourt #UddhavThackeray #EknathShinde #ShivSena #SanjayRaut #Delhi #Rebel #Matoshree #BJP