नारायण राणे कुटुंबीय आणि दीपक केसकर यांच्यातील वाद आणखी चिघळल्याचे दिसून येत आहे. या अगोदर भाजपा नेते निलेश राणे आणि दीपक केसरकर यांनी एकमेकांची लायकी काढली होती. त्यानंतर आता पुन्हा निलेश राणे यांनी ट्वीट करत केसकरांना खोचक टोला लगावला आहे. ‘१ तारखेपासून आमच्याकडे ड्रायवरची जागी रिकामी आहे. अर्ज करु शकता’, अस ट्वीट करत राणेंनी केसकरांना नोकरीची ऑफर दिली आहे.
#NarayanRane #NileshRane #DeepakKesarkar #SandeepDeshpande #SanjayRaut #VarshaRaut #SunilRaut #Saamna #Ganeshotsav #Mumbai #MaharashtraPolitics #HWNews