“अशिक्षित गोविंदांना कोणती नोकरी देणार?”, Ajit Pawar यांचा सवाल | Eknath Shinde

HW News Marathi 2022-08-20

Views 0

राज्यभर दहीहंडीचा उत्सव उत्साहात पार पडल्यानंतर आता राज्य सरकराने गोविंदांसंदर्भात केलेल्या एका घोषणेवरून वाद सुरू झाला आहे. गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याची घोषणा राज्य सरकारने केल्यानंतर त्याला स्पर्धा परीक्षा देणारे परीक्षार्थी आणि पाच टक्के आरक्षणाचा लाभ मिळणाऱ्या इतर खेळांमधील खेळाडूंनी विरोध केला आहे. यासंदर्भात चर्चा सुरू असताना आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यासंदर्भात राज्य सरकारवर टीका केली आहे.

#AjitPawar #EknathShinde #Dahihandi #UdaySamant #AadityaThackeray #UddhavThackeray #ShivSena #BJP #ManishSisodia #CBI

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS