मंत्रीपद न दिल्याने Sanjay Shirsat यांनी पुन्हा व्यक्त केली नाराजी| Eknath Shinde| Devendra Fadnavis

HW News Marathi 2022-08-21

Views 10

शिंदे फडवीस सरकारचा पहिल्या टप्प्याचा मंत्री मंडळ विस्तार पार पडल्यानंतर राजकीय वातावरण चांगलाच तापला होता. शिंदे गटाच्या ९ आमदारांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती. मंत्री पदासाठी आमदार संजय शिरसाट यांचं नाव चर्चेत होत मात्र त्यांना मंत्री पद मिळाले नाही. त्यानंतर शिरसाट यांच्या नाराजीच्या चर्चा सर्वत्र सुरू झाल्या . अनेक वेळा शिरसाट यांची नाराजी पाहायला देखिल मिळाली.मंत्री पद मिळाले नसल्याने त्यांची नाराजी ही अद्यापही कायम आहे

#SanjayShirsat #EknathShinde #DevendraFadnavis #BJP #Shivsena #Maharashtra #CabinetExpansion #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS