सप्टेंबरच्या दुपारी स्कॉटलंडमधील बाल्मोरल कॅसलमध्ये महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन झालं. त्यानंतर आता ब्रिटीश राजगादीचा वारसा महाराणीचे ज्येष्ठ सुपुत्र चार्ल्स तृतीय यांच्याकडे आला. त्यामुळे आणि ब्रिटनच्या राजगादीवर राजा आल्यानं आता ब्रिटीश नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यातील गोष्टीही बदलणार आहेत. कशा ते जाणून घेऊयात या व्हिडीओच्या माध्यमातून-