Rain Update : संततधार पावसामुळे मु्ंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

Sakal 2022-09-16

Views 315

मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS