महाविकास आघाडी सरकारच्या काळात दीड-दोन वर्ष प्रतिसाद न मिळाल्याने वेदान्ता प्रकल्प गुजरातला गेला, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. तसेच राज्यात मोठ्या इंडस्ट्री आणि रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, याबद्दल आपण पंतप्रधानांशी बोललो असल्याचंही ते म्हणाले.
#EknathShinde #vedantfoxconn #maharashtra