"जेव्हा एखादा नगरसेवक किंवा ग्रामपंचायत सदस्य अनधिकृत बांधकाम करतो तेव्हा त्याचे नगरसेवक पद किंवा सदस्य पद रद्द होते.मग नारायण राणे यांच्यावर न्यायालय ने दंड बसवला आहे व बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगितले आहे तर त्यांची खासदारकी रद्द होणार का ? केंद्र सरकार कारवाई करणार का ?
#ChandrakantKhaire #NarayanRane #Demolition #BMC #BombayHighCourt #NileshRane #NiteshRane #EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra #HWNews