यंदा सोमवार दिनांक २६ सप्टेंबर २०२२ या दिवशी घटस्थापना आहे. घटस्थापनेच्या दिवशी घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अंबे मातेची पूजा केली जाते. पण वास्तूशास्त्रानुसार नवरात्रीला देवीची पूजा कशी केल्यावर देवी भरभरून यश देईल? त्याबद्दल जर तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -
#lokmatbhakti #vastutips #navratri2022 #navratri #navratriutsav #navratrispecial #navratra #vastushastra
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा