"मुख्यमंत्री झाल्यावर मुंबईत काम करायचे अधिकार आले, तेव्हा मुंबई छान दिसावी यासाठी अनेक सूचना मुंबई महापालिकेला केल्या आहेत. मुंबईचे शांघाय नाही , मुंबईची मुंबईच करणार, मुंबई चकाचक झाल्यावर शांघाय इथे बघायला येईल" अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.