या आधी उध्दव ठाकरे यांच्या ज्या सभा झाल्या त्या टोमणे सभा झाल्या.आणि आता सुध्दा टोमणे सभा होणार. ते कधी महाराष्ट्राच्या हिताचे काही बोललेच नाही. टोमण्या सभेने महाराष्ट्राचं भलं होणार नाही.
#ChandrashekharBawankule #UddhavThackeray #EknathShinde #Dasaramelava #MMRDA #BKC #Maharashtra #Shivsena #BJP