उद्धव ठाकरे गटाला तीन वेळा वेळ वाढवून दिली होती, काल देखिल दोन वाजेपर्यतचा वेळ ठाकरे गटाला वाढवून दिला होता. त्यामुळे पुरेसा वेळ दिला नाही हे म्हणणं योग्य नाही, हि सर्व प्रक्रिया निवडणुक आयोगासमोर हि यंत्रणा स्वायत्त, त्यामुळे त्या यंत्रणेविरोधात बोलणं योग्य नाही
#UdaySamant #AnilDesai #VaibhavNaik #Sindhudurg #Kokan #Ratnagiri #ElectionSymbol #BypollElection #MaharashtraPolitics #2022