Incentive Subsidy | शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन अनुदान ? | Sakal Media

Sakal 2022-10-15

Views 157

अतिवृष्टी, दुष्काळ, महापूर, अवकाळी अशा नैसर्गिक संकटात अडकलेल्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने प्रत्येकी ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. पण, त्यांना अद्याप अनुदान मिळाले नव्हते.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS