"भाजपाचे कार्यकर्ते नाराज झालेत", देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Lok Satta 2022-10-17

Views 2

अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपाने त्यांचे उमेदवार मुरजी पटेल यांना माघार घ्यायला लावली. या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS