शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सचिव आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर हे शिवसेना सोडून शिंदे गटात सामिल होणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. मात्र या चर्चांना स्वत: मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. पण तरी एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मिलिंद नार्वेकरांच्या भूमिकेकडे संशयाच्या नजरेने पाहिलं जाऊ लागलंय.
#UddhavThackeray #MilindNarvekar #EknathShinde #ShivSena #SharadPawar #BJP #Maharashtra #Matoshree #Shivsainik #AadityaThackeray #MCA #AshishShelar #HWNews