मुंबई पोलीस दलास मोठा इतिहास आहे. मुंबईला शहराला एकच पोलीस आयुक्त असतो. मात्र, आता मुंबई पोलीस दलात स्पेशल पोलीस आयुक्त हे पद निर्माण करण्याचा प्रस्ताव तयार होत आहे.येत्या काही दिवसात हे पद निर्माण करून त्या पदावर अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार असल्याच ,सूत्रांच म्हणणं आहे.
#MumbaiPolice #Mumbai #PoliceJobs #DGP #PoliceCommissioner #CrimeBranch #EOW #SIT #TrafficDepartment #Maharashtra #Recruitment #Vacancy #HWNews