पत्रकार परिषदेत सांगितलं की, टाटाच्या उच्चाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की, महाराष्ट्रात वातावरण चांगलं नाही. फडणवीसांनी त्या अधिकाऱ्याचं नाव सांगावं. दादागिरी ही सत्ताधारी पक्षाचीच चालते. आमच्याकडून कोणाला काही धोका नाही. त्यांनी नाव सांगावं की आम्हाला टाटाच्या या अधिकाऱ्यानं सांगितलं की, मविआच्या काळात उद्योगासाठी वातावरण चांगलं नव्हतं.
#Challenge #RajThackeray #SubashDesai #Tata #Airbus #Nagpur #Vadodra #Gujarat #Maharashtra #UdaySamant #AdityaThackeray #DevendraFadnavis #hwnewsmarathi