वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून राहुल गांधींनी मोदींवर साधला निशाणा, म्हणाले...!

HW News Marathi 2022-11-11

Views 9

काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नोटाबंदी, जीएसटी आणि प्रकल्पांचे स्थलांतरण या मुद्यावरुन केंद्रातील भाजप सरकारवर (BJP Govt) जोरदार निशाणा लगावला. तुमचे प्रकल्प गुजरातला जात आहेत.

#NarendraModi #RahulGandhi #Congress #BharatJodo #Nanded #GST #Projects #Vedanata #Foxcon #TataAirbus #Maharashtra #HWNewsMarathi

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS