दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी भारतात बाल दिन साजरा केला जातो. 14 नोव्हेंबर 1889 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्म झाला होता. लहान मुलांवरील नेहरूंचे प्रेम पाहता हा दिवस पुढे बाल दिन म्ह्णून साजरा केला जाऊ लागला. , संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1