खासदार सुप्रिया सुळे या पिंपरी- चिंचवडमध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या राष्ट्रीय अधिवेशनात उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी चॅनेलमधील मुली साडी का नाही नेसत, शर्ट आणि ट्राउझर का घालतात? असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ ट्वीट करत भाजपाच्या चित्रा वाघ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
रिपोर्टर- कृष्णा पांचाळ