Eknath Khadse आणि Girish Mahajan यांच्यात शाब्दिक बाचाबाची | Bhagat Singh Koshyari | Shivaji Maharaj

HW News Marathi 2022-11-21

Views 3

जळगावमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीष महाजन यांच्यातील वाद आता विकोपाला जात आहे. मागच्या काही दिवसांपासून गिरीष महाजन आणि एकनाथ खडसे एकमेकांवर जोरदार प्रहार करताना दिसून येत आहे.

#EknathKhadse #GirishMahajan #BhagatSinghKoshyari #Jalgaon #BJP #MNS #Protest #Shivsena #Amravati #Farmers #Wardha

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS