शाळा कॉलेजातील धमाल किस्से अन... 'बालभारती' चित्रपटाच्या कलाकारांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

Lok Satta 2022-11-29

Views 1

लेखक दिग्दर्शक नितीन नंदन प्रेक्षकांसाठी एक नवा चित्रपट घेऊन येत आहेत. 'बालभारती' असे चित्रपटाचे नाव आहे. यात मुलांच्या कलागुणांना वाव देताना भाषेच्या अडचणीमुळे ते मागे न पडता ते पुढे जायला हवेत यावर भाष्य केले आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, अभिजित खांडकेकर, नंदिता धुरी हे कलाकार आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS