सध्या राज्यात सुरू असलेल्या वादावरून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींच्या विचारधारेचा पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसकडून कडेलोट करण्यात आला.शहरातील चिखली परिसरात असणाऱ्या ऐतिहासिक जाधव गडावरून प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट करत विचारधारेचा निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
(रिपोर्टर:कृष्णा पांचाळ)