महाराष्ट्र राज्यातून या आधी काही मोठे प्रोजेक्ट बाहेरच्या राज्यात गेले असून आता मुख्यमंत्र्यानी राज्यावर लक्ष ठेवावे करण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आले असून त्यांचे लक्ष मुंबई मधील सर्वात मोठ्या असणाऱ्या चित्रपट उद्योगावर वर नजर आहे. त्यामुळे तो उद्योग बाहेरच्या राज्यात जाऊ नये याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष ठेवावे असा सल्ला राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दिलाय.
#SharadPawar #RohitPawar #YogiAdityanath #FilmCity #UP #Maharashtra #DadasahebPhalke #Goregaon #NCP #Karjat #Jamkhed #UttarPradesh #AjitPawar #HWNews