Navneet Rana on Fadnavis: 'तुम्ही उपमुख्यमंत्री असाल पण...'; भर सभेत फडणवीसांसमोर राणांचे वक्तव्य

Lok Satta 2023-01-11

Views 1.7K

Navneet Rana on Fadnavis: 'तुम्ही उपमुख्यमंत्री असाल पण...'; भर सभेत फडणवीसांसमोर राणांचे वक्तव्य

'तुम्ही उपमुख्यमंत्री असाल पण अगदी मनापासून वाटतं की देवेंद्रजी, तुम्हीच आमच्या मनातील मुख्यमंत्री आहात'; असे वक्तव्य खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीच्या सभेत केले. या व्यक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. #NavneetRana #DevendraFadnavis #BJP4IND ##BharatiyaJanataParty

Share This Video

Download

Report form
RELATED VIDEOS