शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात शाब्दिक वाद रंगतोय. संजय राऊत खासदार झाले, हे माझंच पाप आहे, असे नारायण राणे म्हणाले आहेत.
#SanjayRaut #NarayanRane #SupriyaSule #UddhavThackeray #BalasahebThackeray #ShivSena #BJP #Maharashtra #AbdulSattar #Aurangabad #SRA #KishoriPednekar #KiritSomaiya #TCS #Marathon