Sandeep Deshpande on Saamana: 'सामना हे शिवसेनेचं मुखपत्र आहे की...'; संदिप देशपांडेंची टिका
एका बाजूला म्हणयचे की खोके सरकार आहे आणि दुसऱ्या बाजूला सामनात जाहिरात छापून पैसे कमवायचे, अशी टिका मनसे नेते संदिप देशपांडे यांनी केली आहे. सामना हे वृत्तपत्र आहे की शिवसेनेचं मुखपत्र आहे? असा सवालही संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे