Amit Shah on Shivjayanti: 'पुरंदरेंचं स्वप्न आज सत्यात उतरलंय'; शिवसृष्टीचं शाहंच्या हस्ते लोकार्पण
शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करणयात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. यावेळी अमित शाह म्हणाले की, 'बाबासाहेब पुरंदरेंचं स्वप्न आज सत्यात उतरलंय. आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे. छत्रपती शिवरायांची जयंती आपण साजरी करत आहोत आणि शिवसृष्टीचं लोकार्पण होतं आहे. मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे हे माझं भाग्य आहे' #amitshah #shivjayanti #eknathshinde #devendrafadnavis #chatrapatishivaji