महिला दिनानिमित्त महिलांना मोफत पर्स वाटप; या तारखेपर्यंत आणि अशी करता येईल नोंदणी | Womens Day

Checkmate Times 2023-03-05

Views 1

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, Chekmet Times, Checkmate News, Chekmet News, Pune News, Pune Latest News

Pune, Dt. March 4, 2023 (Checkmate Times): On the occasion of #internationalwomensday 5000 women from Shivane, Uttamnagar, Kondwe Dhawade and New Kopare areas will be honored with purses by #MPSupriyaSule through former Zilla Parishad member #AnitaIngle . On this occasion, Balkrishna Neharkar's "Home Minister" Khel Rangala Paithani program is also organized, and the winning 35 women will get the heart paithani. A special honor for heroic mothers has also been organized on this occasion. Let's see what Anita Ingle has to say about this...

Anita Ingle said that these purses are being distributed so that the savings of women can be stored in this purse. But last year, on the occasion of Women's Day, Ingle organized a two-stage rally of thousands of women. So why not this year? When such a question was asked to him, he clarified his position in this regard.

While it is revealed that this honor ceremony has been organized with an overall objective in mind, many programs have been implemented for women through Ingle in the past. When asked about it, she said...
More about this source text

पुणे, दि. 4 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अनिता इंगळे यांच्या माध्यमातून शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे आणि कोपरे भागातील ५ हजार महिलांचा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पर्स देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी बाळकृष्ण नेहरकर यांचा “होम मिनिस्टर” खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला असून, विजेत्या ३५ महिलांना मनाची पैठणी मिळणार आहे. यावेळी वीर मातांचा विशेष सन्मान देखील आयोजित करण्यात आला आहे. पाहूयात याबाबत काय सांगत आहेत अनिता इंगळे...

महिलांची बचत या पर्स मध्ये साठवता यावी यासाठी या पर्सचे वाटप करण्यात येत असल्याचे अनिता इंगळे यांनी सांगितले. मात्र मागच्या वर्षी महिला दिनानिमित्त इंगळे यांनी हजारो महिलांची दुचाली रॅली आयोजित केली होती. मग यावर्षी का नाही केली? असा सवाल त्यांना विचारला असता, त्यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली.

एकूणच एक सर्वव्यापी उद्दिष्ठ डोळ्यासमोर ठेऊन या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले समोर येत असतानाच, यापूर्वी देखील इंगळे यांच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक कार्यक्रम उपक्रम राबवले गेले आहेत. त्याबाबत त्यांना विचारले असता, त्या म्हणाल्या...


आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS