उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं कारण त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती केली अशी जर देवेंद्र फडणवीस यांची धारणा असेल, तर मग त्याच राष्ट्रवादीसोबत नागालँडमध्ये घरोबा करणारी भाजपा ही नकली हिंदुत्ववादी आहे, अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.