Health Tip: उन्हाळ्यात स्वतःला ठेवा फिट; 'या' पदार्थांचा आहारात समावेश ठरेल फायदेशीर
सध्या वातावरणातील बदलांमुळे अनेक आजारही बळावले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांतही सर्दी, अंगदुखी सारखे त्रास लहानांपासून प्रौढांना जाणवत आहेत. अशावेळी रोगप्रतिकारशक्ती वाढवणं गरजेचं आहे. अर्थात यासाठी योग्य आहाराचा सल्ला तज्ज्ञ देतात. शिवाय आहारात काही पदार्थांचं सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्तीही वाढवण्यास मदत होते. हे पदार्थ नेमके कोणते जाणून घेऊ. #helthtips #sun #atmosphere #lemon #graps #emuitomais