भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मालाड, मढ येथील अनधिकृत स्टुडिओंचं प्रकरण लावून धरलं होतं. महानगरपालिकेने याची दखल घेत स्टुडिओंवर कारवाई केली आहे. आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने या अनधिकृत स्टुडिओंचं बांधकाम झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. #kiritsomaiya #studio #aadityathackeray #aslamshekh #bjp #shivsena