तेलंगणाचा सत्ताधारी पक्ष भारत राष्ट्र समिती आता महाराष्ट्रातील प्रत्येक गावात आपली उपस्थिती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. पक्षाने 19 आणि 20 मे रोजी नांदेडमध्ये पक्ष नेत्यांचा दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ