छत्रपती शिवाजी महाराज हे १७ व्या शतकातील शासक होते ज्यांनी मुघल आणि इतर अनेक साम्राज्यांना आव्हान देत मराठा साम्राज्याची स्थापना केली. हा दिवस ऐतिहासिकदृष्ट्या महान मराठा साम्राज्याचे शासक शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. यंदा येणारी शिवाजी राज्याभिषेक तिथी 2 जूनला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ