Online Gaming Framework: ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून धर्मांतर केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर गेम होणार चौकटबद्ध

LatestLY Marathi 2023-06-12

Views 2

सरकारकडून पहिल्यांदाच ऑनलाइन गेमिंगसंदर्भात एक फ्रेमवर्क तयार केला आहे. सरकारकडून देशात 3 प्रकारच्या गेमला परवानगी देणार नाही, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS