2 जुलैला शरद पवारांना दूर सारून अखेर अजित पवार शिंदे- फडणवीस सरकार मध्ये सामिल झाले. अजित पवारांसह 8 आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पण या मध्ये नेमकी शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे किती आमदार आहेत याचं चित्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही, जाणून घ्या अधिक माहिती