1st August Rule Change:1 ऑगस्टपासून लागू होणाऱ्या आर्थिक बाबींशी संबंधित महत्त्वाचे नियम, काय होणार परिणाम, जाणून घ्या

LatestLY Marathi 2023-07-31

Views 26

आज जुलै महिन्याचा शेवटचा दिवस आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला आर्थिक बाबींशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. नियमांमध्ये आयटीआर रिटर्न्स व्यतिरिक्त जीएसटी आणि क्रेडिट कार्ड पेमेंटशी संबंधित नियमांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत त्यांना बदलण्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS