ऑफिसमध्ये सारखी भूक लागते? आणि बाहेरचं खाऊन वजन वाढतं? 'हे' पदार्थ ट्राय करा | Healthy Food | MA3

Lokmat Sakhi 2023-09-05

Views 4

ऑफिसमध्ये सारखी भूक लागते? आणि बाहेरचं खाऊन वजन वाढतं? 'हे' पदार्थ ट्राय करा | Healthy Food | MA3

#lokmatsakhi #healthtips #healthyfood #healthyforoffice #health

आपल्यापैकी बरेचजण भरपेट नाश्ता करून मगच ऑफिसला जातात. पण तरीही ११ ते १२ च्या पुन्हा भूक लागते. अशावेळेस Chips, Wafers असं काहीतरी खातो. पण यामुळे अतिरिक्त Calories पोटात जातात आणि वजन वाढतं. अशावेळेस झटपट खाता येणारे, भुकेला न मारणारे आणि Healthy पदार्थांचा पर्याय निवडणं गरजेचं आहे. हे पदार्थ नेमके कोणते? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा.

Share This Video


Download

  
Report form