गुलाबराव देवकर हे पालकमंत्री गुलाबराव पाटलांना कसे डिवचले?

Lokmat 2023-10-03

Views 2

"तुम्ही शिंगाडे दाखवण्याची भाषा काय करताय, शिंगाडे तर आम्ही तुम्हाला दाखवू", अशा शब्दांत राष्ट्रवादीचे माजीमंत्री गुलाबराव देवकर यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटलांना टोला लगावलाय. देवकर नेमकं काय म्हणाले? पाहा
#LokmatNews #MaharashtraNews #Politics

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS