मुंबईमध्ये 20 नोव्हेंबर 2023 ते 2 डिसेंबर 2023 या कालावधीत 10 टक्के पाणी कपात होणार आहे. मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम, सोमवार, 20 नोव्हेंबर 2023 ते 2 डिसेंबर 2023 हाती घेण्याचे ठरविले आहे, जाणून घ्या अधिक माहिती