Onion Price: कांद्याच्या दरात पुन्हा वाढ, ग्राहकांच्या खिशावरचा बोजा वाढला

LatestLY Marathi 2023-11-28

Views 2

कांद्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा भाव पुन्हा एकदा प्रतिक्विंटल 5 हजार रुपयांच्या वर गेला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS