India: जनरेटिव्ह AI मुळे लाखो नोकऱ्या धोक्यात, जागतिक स्तरावर नोकर कपात

LatestLY Marathi 2023-12-26

Views 34

जनरेटिव्ह AI मुळे लाखो नोकऱ्या धोक्यात आल्याने, जागतिक स्तरावर टेक कंपन्या आता सुट्टीच्या काळातही कर्मचार्‍यांना काढून टाकत आहेत. जगभरातील स्टार्टअपसह टेक कंपन्यांनी गेल्या दोन वर्षांत 425,000 हून अधिक कर्मचार्‍यांना काढून टाकले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS