नितीशकुमार यांनी अखेर भाजपबरोबर जाऊन पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नितीश कुमारांच्या या निर्णयाने इंडिया आघाडीला मोठा धक्का बसल्याचं बोललं जातंय, मात्र यावर खासदार सुप्रिया सुळेंनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली
#LokmatNews #PuneNews #MaharashtraNews