अधिवेशनात पहिल्या दिवशी कॉग्रेस आमदार इंधन दरवाढ विरोधात सायकलवर दाखल

Sarkarnama 2021-06-12

Views 0

मोदी सरकार विरुद्ध ठाकरे सरकार ; विधिमंडळ अधिवेशनात पहिल्या दिवशी कॉग्रेस आमदार हे इंधन दरवाढ विरोधात सायकलवर आले. त्यांनतर भाजप आमदार आणि काँग्रेस आमदार यांच्यात घोषणायुद्ध झाले

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS