See What is PETROL price : आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी इंधन दर जैसे थेच ! | Sakal Media |

Sakal 2022-04-01

Views 78

आजचा दिवस सर्वसामान्यांसाठी काहीसा दिलासादायक आहे. कारण भारतीय तेल कंपन्यांनी आज इंधन दरात कोणतीही वाढ केलेली नाही. आज आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. असं असलं तरी गेल्या काही दिवसांत सातत्यानं झालेल्या दरवाढीनंतर अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेल शंभरीपार पोहोचलं आहे. त्यात मागील १० दिवसात नऊ वेळा झालेल्या दरवाढीमुळे ६ रुपयांनी इंधन महागलं. त्यामुळे सर्वसामान्यांना आजचा दिवस किंचित दिलासा मिळाला असला तरी मुंबई, पुण्यासह अनेक शहरांमध्ये १ लीटर पेट्रोल-डिझेलसाठी शंभर-दोनशेची नोट मोडावीच लागणार आहे.


Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS