छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अभिज्ञा भावेआपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काच स्थान निर्माण करते...सोशल मीडियावर सक्रीय असलेली अभिज्ञा तिच्या वेगवगळ्या लूकमधील अनेक फोटो सातत्याने इन्स्टाग्रामवर शेअर करत असते....नुकताच अभिज्ञाने तिच्या साडीतला फोटो शेअर केले आहे.... अभिज्ञा साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिचे हे सुंदर फोटो पाहून चाहत्यांनी तिच्यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव पाहिला मिळाला...
हा फोटो शेअर करत ती अभिज्ञाने एक पोस्ट शेअर केली त्यात ती म्हणतेय ए सुकून छीनने वालो, मन ही मन अपने लिये सुकून क्यो मांगते हो? ही शायरी पोस्ट केली आहे....
मात्र अभिनेता सौरभ गौखले भन्नाट कमेंट केली
#AbhidnyaBhave #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber