लता मंगेशकर यांना कोविड-१९ ची लागण झाल्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. लता मंगेशकर अजूनही आयसीयूमध्ये आहेत परंतु आता व्हेंटिलेटर काढण्यात आले आहे अशी माहिती डॉ समदानी यांनी दिली.