महाराष्ट्रामध्ये दोन दिवसाचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे.लता मंगेशकरांवर मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी, शाहरुख खान, आमिर खान, रणबीर कपूर आणि इतर अनेक दिग्गज दीदींच्या अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्कवर पोहोचले होते.