Donald Trump | रशिया-युक्रेन युद्धाचं निमित्त, ट्रम्प यांचा बायडनवर हल्लाबोल | Sakal |

Sakal 2022-02-28

Views 257

Donald Trump | रशिया-युक्रेन युद्धाचं निमित्त, ट्रम्प यांचा बायडनवर हल्लाबोल | Sakal |

जर मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असतो, तर आता जी स्थिती आहे ती उद्भवलीच नसती. बुश सरकारमध्ये रशियानं जॉर्जियावर हल्ला केला, ओबामांच्या काळात रशियानं क्रेमियावर ताबा मिळवला. आताच्या बायडन यांच्या काळात रशियानं युक्रेनमध्ये शिरकाव केला. २१ व्या शतकातला मी पहिला राष्ट्राध्यक्ष आहे, ज्याच्या कार्यकाळात रशियानं कुठेच घुसखोरी किंवा हल्ला केलेला नाही.

#DonaldTrump #JoeBiden #Marathinews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS