युक्रेनमधील परिस्थिती गंभीरच; लातूरला सुखरूप परतलेल्या ऋतुजानं सांगितला थरारक अनुभव

Maharashtra Times 2022-02-28

Views 51

युक्रेनमधील परिस्थिती सध्या गंभीरच असल्याच म्हटलं जातय. त्यामुळे तिथे अडकेलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या जिवाला घोर लागून राहिला आहे . .युक्रेनमध्ये अडकेलेल्या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.. त्यातच अनेकांना परत आणण्यात यशही आलं आहे, तशीच एक युक्रेममधून मायदेशी परतेलेल्या लातूरच्या ऋतुजानं तिचा थरारक अनुभव सांगितला आहे. लातुर जिल्ह्यातील औसा या तालुक्याच्या गावची असणारी ऋतुजा सोमनाथ देशमाने. 12 पर्यंतच शिक्षण घेतल्यानंतर वैद्यकीय शिक्षणासाठी ती थेट युक्रेनला गेली. ती चिरनीव्हस्ती या शहरात एमबीबीएसचे शिक्षण घेते.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS